एक्स्प्लोर
Thane : मांजरीच्या पिल्लानं चक्क दोन तास थांबवली बस; ठाण्यातील प्रकार, नेमकं काय झालं...
एका मांजरीच्या पिल्लानं चक्क दोन तास ठाणे परिवहन सेवेची बस थांबवली.यावेळी बसच्या इंजिन आणि चाकामध्ये मांजरीचं एक छोटं पिल्लू अडकल्याचे चालकाच्या लक्षात आले

Thane
1/10

मांजरीच्या पिल्लानं चक्क दोन तास थांबवली बस;ठाण्यातील प्रकार, नेमकं काय झालं...
2/10

एका मांजरीच्या पिल्लानं चक्क दोन तास ठाणे परिवहन सेवेची बस थांबवली.
3/10

आज सकाळी 11 च्या सुमारास ठाणे परिवहन सेवेची बस ब्रम्हांड बस स्टॉप येथून प्रवासी भरून निघाली होती.
4/10

यावेळी बसच्या इंजिन आणि चाकाच्यामध्ये मांजरीचं एक छोटं पिल्लू अडकल्याचे चालकाच्या लक्षात आले
5/10

त्याने तात्काळ बस थांबवत ते पिल्लू काढण्याचा प्रयत्न केला.
6/10

मात्र तासभर प्रयत्न करूनही ते पिल्लू काही बाहेर काढता आले नाही.
7/10

अखेर आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले.
8/10

त्यानंतरही सुमारे तासभर प्रयत्न केल्यानंतर अखेर मांजराचे पिल्लू बाहेर काढण्यात यश आले.
9/10

मात्र या संपूर्ण प्रकारामुळे बसची सेवा 2 तास ठप्प झाली.
10/10

असं निरागस पिल्लाचा जीव वाचवण्यात यश आल्याने समाधान वाटल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
Published at : 05 Jan 2023 11:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
