एक्स्प्लोर
Thane Bandh : मराठा संघटनांकडून आज ठाणे बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Thane Bandh जालन्यात झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच मराठा आरक्षण लवकरात लवकर मिळावे यासाठी मराठा संघटनांनी आज ठाणे बंदची हाक दिली आहे.
Thane Bandh
1/8

मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाकडून आज ठाणे बंद पुकारण्यात आला आहे.
2/8

जालन्यात झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच मराठा आरक्षण लवकरात लवकर मिळावे यासाठी हा बंद आहे.
Published at : 11 Sep 2023 09:13 AM (IST)
आणखी पाहा























