एक्स्प्लोर
Barvi Dam: बदलापूरचं बारवी धरण ओव्हरफलो; ड्रोन कॅमेराने टिपली धरणाची विहंगम दृश्यं
Badlapur Barvi Dam: बदलापूरचं बारवी धरण ऑगस्ट महिन्यात ओव्हरफ्लो झालं आहे. या धरणाच्या 8 दरवाजांमधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाची ड्रोन कॅमेरातून टिपलेली दृश्य पाहूया.

























