एक्स्प्लोर
In Pics : मुंबईच्या आकाशात भव्य ड्रोन शो; 'अंडरवर्ल्ड गँग वॉर्स' गेमची झाली घोषणा
Underworld Gang Wars
1/10

भारतातील बच्चे कंपनी पब्जी अर्था बीजीएमआय गेम मोठ्या प्रमाणात खेळत असते. आता याचसारखा आणखी एक गेम आता लवकरच उपलब्ध होणार आहे.
2/10

मेहेम स्टुडिओजने त्यांच्या पहिल्या वहिल्या बॅटल रॉयल गेमची घोषणा केली असून अंडरवर्ल्ड गँग वॉर्स असं या गेमचं नाव असणार आहे.
Published at : 18 May 2022 07:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
निवडणूक
धाराशिव
व्यापार-उद्योग























