एक्स्प्लोर

Horoscope Today 20 August 2026: आजचा श्रावणी गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

Horoscope Today 20 August 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 20 ऑगस्ट 2026 बुधवार, 12 राशींसाठी कसा असेल? आजचा दिवस कोणासाठी फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य...

Horoscope Today 20 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 19 ऑगस्ट 2026, आजचा वार गुरूवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज श्रावण मासातील गुरूवार आहे. हा दिवस भगवान दत्तगुरूंना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुम्ही कोणाची स्तुती करत नाही, किंवा कोणाच्या स्तुतीने हुरळून जात नाही याचा प्रत्यय जवळच्या लोकांना येईल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायात अशक्य हा शब्द कायमचा हद्दपार केला, तर यश नक्की तुमच्या मागे येईल.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाबाबत स्वतःचे सामर्थ्य ओळखून त्यानुसार वाटचाल करावी लागेल, चिकाटीच्या जोरावर कामाला बरीच गती येईल. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेचे महत्व जपाल, या सगळ्याच्या जोरावर मिळालेल्या संधीचे सोने करणे तुमच्या हातात आहे.

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिलांना उत्कृष्ट कामाची ओढ आतूनच येईल, प्रकृतीच्या तक्रारी वारंवार जाणवतील 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एखाद्या गोष्टीचा मानसिक त्रास किती करून घ्यायचा याचा विचार करा, व्यवसायात आधी काम सुरू करा हळूहळू सुधारणा होईल. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आजूबाजूच्या जगात व्यवहारांमध्ये चौकसपणा ठेवला तर फायद्याचे ठरेल, घरात आणि घराबाहेर प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचे विचार मनात येतील 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विद्यार्थी संशोधन क्षेत्रात चमकतील, आपले छंद गुप्तपणे जोपासण्याकडे तुमचा कल राहील 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन नोकरीमध्ये थोडी दोलायमान परिस्थिती निर्माण होऊ शकते, प्रकृती चांगली राहिली तरी डोक्यावर ताण येईल अशा गोष्टींपासून लांब रहा 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात उत्कर्षाच्या संधी येतील, उथळ पाण्याला खळखळ फार असतो ही गोष्ट लक्षात ठेवा 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मानापमानाच्या बाबतीत टोकाचे निर्णय घेतले जातील, तुमच्या बुद्धीचा वापर जगा वेगळ्या गोष्टी करण्याकडे राहील 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरामध्ये तातडीची कामे निघाल्यामुळे त्यामध्ये पैसा खर्च होईल, एखाद्या गोष्टीतील निष्काळजीपणा थोडा महागात पडेल.

हेही वाचा :

Shani Sade Sati: भ्रमात राहू नका! 2027 मध्ये शनिच्याच प्रिय 'या' राशीवर साडेसातीचा कहर! ज्योतिषींचा इशारा कोणत्या राशीला? पैसा, नोकरी, प्रेम...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hartalika 2026 : हरतालिकेच्या दिवशी जुळून येणार 3 शुभ संयोग; 3 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, धनलाभाचे सुवर्णयोग...
हरतालिकेच्या दिवशी जुळून येणार 3 शुभ संयोग; 3 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, धनलाभाचे सुवर्णयोग...
Hartalika 2026: हरतालिका व्रत एकदा केले की आयुष्यभर करावे लागते का? जर एखाद्याला जमत नसेल तर? शास्त्रीय नियम, धार्मिक महत्त्व, कारण कमी लोकांना माहित...
हरतालिका व्रत एकदा केले की आयुष्यभर करावे लागते का? जर एखाद्याला जमत नसेल तर? शास्त्रीय नियम, धार्मिक महत्त्व, कारण कमी लोकांना माहित...
Ganesh Chaturthi 2026: आधी गणेशपूजा की हरतालिका पूजा? दोन्ही एकाच दिवशी, भाविकांमध्ये मोठा संभ्रम, योग्य तिथी, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व जाणून घ्याच...
आधी गणेशपूजा की हरतालिका पूजा? दोन्ही एकाच दिवशी, भाविकांमध्ये मोठा संभ्रम, योग्य तिथी, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व जाणून घ्याच...
Ganesh Chaturthi 2026: बाप्पाला तुम्ही तुळशी तर अर्पण करत नाही ना? गणेश पूजेत तुळशी का वर्ज्य आहे? धार्मिक महत्त्व, शास्त्रातील उल्लेख कमी लोकांना माहित..
बाप्पाला तुम्ही तुळशी तर अर्पण करत नाही ना? गणेश पूजेत तुळशी का वर्ज्य आहे? धार्मिक महत्त्व, शास्त्रातील उल्लेख कमी लोकांना माहित..
Advertisement

व्हिडीओ

Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar Post:
"दादांची रांगोळी पाहिली अन् मन थांबलं..."; अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार पुन्हा भावूक, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Chhatrapati Sambhajinagar : गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
Ganesh Chaturthi 2026 : गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वे 386 विशेष रेल्वे गाड्या चालवणार, मुंबईत मेट्रोची मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरु राहणार, कोकणात जाणारी वाहनं खालापूरमार्गे वळवली 
गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वे 386 विशेष रेल्वे गाड्या चालवणार, मुंबईत मेट्रोची मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरु राहणार
Mumbai Rain BMC: आधीच मुंबईत धो-धो पाऊस, त्यात मुंबई महानगरपालिकेने अचानक 'हे' चार रेल्वे पूल बंद केले, दोन दिवस महत्त्वाचा अलर्ट
आधीच मुंबईत धो-धो पाऊस, त्यात मुंबई महानगरपालिकेने अचानक 'हे' चार रेल्वे पूल बंद केले, दोन दिवस महत्त्वाचा अलर्ट
Nagpur Crime News: मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना
मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना
Sanjay Gaikwad: 'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Embed widget