एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
पिंपरी चिंचवडहून पंढरपूरला येणारी एसटी अज्ञात आंदोलकांकडून जाळली, जाळपोळीत बस जळून खाक
Maratha Reservation: सध्या मराठा आंदोलनाची धग संपूर्ण राज्यात पाहायला मिळतेय.
Pandharpur News
1/8

कालपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यात हिंसक वळण लागायला सुरुवात झाली आहे .
2/8

काल रात्री परिवहन महामंडळाच्या 2 बसेस सोलापूर जिल्ह्यात जाळण्यात आल्यात.
3/8

पंढरपूर वेळापूर रोड वर भंडी शेगाव येथे पिंपरी चिंचवड वरुन पंढपरपूरकडे जाणारी बस पेटवण्यात आली.
4/8

या बसमधील प्रवाशांना खाली उतरवून या बसला आग लावली.
5/8

त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली
6/8

आग आटोक्यात आणली.
7/8

माचणुरजवळ सांगली राज्य महामार्ग आणि खंडाळी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग टायर पेटवून रोखून धरला होता.
8/8

अनेक ठिकाणी जाळपोळ झाल्याच्या घटना घडत आहेत.
Published at : 31 Oct 2023 07:52 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
नाशिक
क्राईम
























