एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Solapur News: सोलापुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे भव्य तिरंगा पदयात्रा
Solapur News: सोलापुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. (सर्व फोटो क्रेडिट - संदीप वाडेकर)
![Solapur News: सोलापुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. (सर्व फोटो क्रेडिट - संदीप वाडेकर)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/4dff532b4e1ac3b78d7bd27e80f08445169233853005789_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature Photo
1/9
![तब्बल 1 हजार 75 फुटचा तिरंगा घेऊन ही पदयात्रा काढण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/ff63f964d664c4fb1582f0dfffef30671dc8d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तब्बल 1 हजार 75 फुटचा तिरंगा घेऊन ही पदयात्रा काढण्यात आली.
2/9
![विशेष म्हणजे या पदयात्रेत एक हजाराहून अधिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/b2a5e6beead4b55b9edce5efd20a040f891ea.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष म्हणजे या पदयात्रेत एक हजाराहून अधिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
3/9
![सोलापुरातील उद्योजक सुहास आदमाने यांच्या हस्ते या पदयात्रेचे उद्घाटन करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/dd868b0ba2948aa43d6e1233c4cc9ca075e41.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोलापुरातील उद्योजक सुहास आदमाने यांच्या हस्ते या पदयात्रेचे उद्घाटन करण्यात आले.
4/9
![सोलापुरातील राजेंद्र चौक, कन्ना चौक, कोंतम चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/d405f3e846ea77d01d0f36bb4ac92b2beb16f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोलापुरातील राजेंद्र चौक, कन्ना चौक, कोंतम चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली.
5/9
![ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करत या पदयात्रेचे स्वागत केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/b04cfc35771214490eb4b97db4ef80ed16d22.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करत या पदयात्रेचे स्वागत केले.
6/9
![स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता होतं असताना अभाविपतर्फे राज्यातील विविध शहरात तिरंगा पदयात्रा काढण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/81b3c59d6dbe2034a420945b40c7b6736bc6e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता होतं असताना अभाविपतर्फे राज्यातील विविध शहरात तिरंगा पदयात्रा काढण्यात येत आहे.
7/9
![सोलापुरात पहिल्यांदाचं इतक्या भव्य तिरंग्यासोबत पदयात्रा काढण्यात आली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/6c029f32ba4e5b3ae67f898e42e8ae35b9ceb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोलापुरात पहिल्यांदाचं इतक्या भव्य तिरंग्यासोबत पदयात्रा काढण्यात आली
8/9
![या यात्रेमध्ये केवळ विद्यार्थिनी सहभागी झाली आहे, अशी प्रतिक्रिया अभाविपच्यावतीने देण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/fa284b4d189ef8f5c3c8f14812311d66cf7cc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या यात्रेमध्ये केवळ विद्यार्थिनी सहभागी झाली आहे, अशी प्रतिक्रिया अभाविपच्यावतीने देण्यात आली.
9/9
![यावेळी भारत माता की जयच्या जयघोषाने परिसर निनादून गेला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/e948f9e017c14efedd7817217af9d4a7636f0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी भारत माता की जयच्या जयघोषाने परिसर निनादून गेला होता.
Published at : 18 Aug 2023 11:33 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)