एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Solapur : सोलापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात (Solapur Collector Office) स्वातंत्र्य दिनाचा सोहळा सुरु असतानाच एका शेतकऱ्याने (Farmer) आत्मदहनाचा प्रयत्न केला.
solapur News
1/9
![सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात (Solapur Collector Office) स्वातंत्र्य दिनाचा सोहळा सुरु असतानाच एका शेतकऱ्याने (Farmer) आत्मदहनाचा प्रयत्न केला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात (Solapur Collector Office) स्वातंत्र्य दिनाचा सोहळा सुरु असतानाच एका शेतकऱ्याने (Farmer) आत्मदहनाचा प्रयत्न केला.
2/9
![पोलिसांनी वेळीच सावध होत शेतकऱ्याला ताब्यात घेतले अन्यथा मोठी घटना घडली असती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पोलिसांनी वेळीच सावध होत शेतकऱ्याला ताब्यात घेतले अन्यथा मोठी घटना घडली असती.
3/9
![दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी येथील रहिवासी ज्ञानेश्वर भारत पाटील असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी येथील रहिवासी ज्ञानेश्वर भारत पाटील असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
4/9
![लोकमंगल सहकारी बँकेकडून घेतलेले कर्ज परतफेड करुन देखील सातबारावरील बोजा न उतरवल्याने शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
लोकमंगल सहकारी बँकेकडून घेतलेले कर्ज परतफेड करुन देखील सातबारावरील बोजा न उतरवल्याने शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला.
5/9
![जिल्हाधिकारी कार्यालयात एकीकडे ध्वजारोहण झाले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे भाषण सुरू होते. त्याचवेळेस ज्ञानेश्वर पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जिल्हाधिकारी कार्यालयात एकीकडे ध्वजारोहण झाले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे भाषण सुरू होते. त्याचवेळेस ज्ञानेश्वर पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
6/9
![ज्ञानेश्वर पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्वतःवर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ज्ञानेश्वर पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्वतःवर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
7/9
![प्रवेशद्वारावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला रोखत ताब्यात घेतलं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
प्रवेशद्वारावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला रोखत ताब्यात घेतलं.
8/9
![स्वातंत्र्य दिनाचा सोहळा सुरु असतानाच एका शेतकऱ्याने (Farmer) आत्मदहनाचा प्रयत्न केला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
स्वातंत्र्य दिनाचा सोहळा सुरु असतानाच एका शेतकऱ्याने (Farmer) आत्मदहनाचा प्रयत्न केला.
9/9
![आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी वेळीच घेतलं ताब्यात.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी वेळीच घेतलं ताब्यात.
Published at : 15 Aug 2023 12:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion