एक्स्प्लोर

Pandharpur : विठ्ठल-रखुमाईला उबदार पोशाख! काश्मिरी शाल, रेशमी मुंडासे; शेकडो वर्षांची परंपरा

Vitthal Rukmini Mandir : सध्या राज्यांमध्ये थंडीची चाहूल सुरू झाली आहे, त्यामुळे पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीलाही उबदार पोशाख केला जातो.

Pandharpur Vitthal Rukmini Mandir

1/9
आज पहाटेच्या काकड्यानंतर देवाला उबदार पोशाख करण्यात आला.

2/9
विठोबाला कानपट्टी बांधण्यात आली तर, अंगावर केशरी रंगाची काश्मिरी शाल पांघरण्यात आली.

3/9
यासोबतच रुक्मिणी मातेच्याही पैठणीवर ऊबदार अशी शाल पांघरण्यात आली.

4/9
आजपासून विठ्ठल रखुमाईला उबदार कपड्यांचा पोशाख केला जातो.

5/9
साधारणतः वसंत पंचमीपर्यंत देवाला अशा पद्धतीचा पोशाख केला जातो.

6/9
रात्री शेजारतीनंतरही देवाला उबदार कपडे परिधान करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून कायम आहे.

7/9
राज्यभरात अवकाळी पावसामुळे थंडीचा कडाका अजून तरी जाणवत नसला तरी, ऋतुमानानुसार विठुरायाला आजपासून उबदार पोशाख परिधान करण्यास सुरुवात झाली आहे.

8/9
ऐव्हाना राज्यभरात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होत असते, पण यंदा अजून थंडीचा जोर वाढलेला नाही.

9/9
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात हदल झाला असून अवकळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.

Solapur फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'

IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 

धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त

Embed widget