एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
अवघा रंग एक झाला... दसऱ्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सुवर्ण झळाळी, झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट
Pandharpur Dasara: विजया दशमी अर्थात आज दसरा .. साडेतीन मुहूर्त मधील एक मुहूर्त आहे
![Pandharpur Dasara: विजया दशमी अर्थात आज दसरा .. साडेतीन मुहूर्त मधील एक मुहूर्त आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/24/dea5cb1933a81b70dc1b422d3db9289d169811747419589_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pandharpur Dasara
1/10
![दसऱ्यानिमित्त पंढरपूर मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/24/ff85ed153c476020be3439497a6f9c4c78685.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दसऱ्यानिमित्त पंढरपूर मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे
2/10
![पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट सेवा दिली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/24/4c79efaf28e6739b98bb7398e67e01fead78f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट सेवा दिली आहे
3/10
![आजच्या दिवशी झेंडूला विशेष महत्व असते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/24/60f7f8bcec0e931db174083e07b05045346b6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजच्या दिवशी झेंडूला विशेष महत्व असते
4/10
![यासाठी जांभुळकर यांनी आजच्या सजावटीमध्ये विविध रंगाच्या पिवळ्या फुलांचा वापर केल्याने मंदिराला जणू सुवर्णझळाळी आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/24/6f09e240615f8b9bffec9b858e95d6080454a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासाठी जांभुळकर यांनी आजच्या सजावटीमध्ये विविध रंगाच्या पिवळ्या फुलांचा वापर केल्याने मंदिराला जणू सुवर्णझळाळी आली आहे.
5/10
![या फुल सजावटीमध्ये झेंडू , आपट्याच्या पानांचा वापर करण्यात आला आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/24/6cfe3e783753916eee7db700c2483e71f5b1c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फुल सजावटीमध्ये झेंडू , आपट्याच्या पानांचा वापर करण्यात आला आहे .
6/10
![आजच्या मुहूर्तावर विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/24/d19ce3d248d18e2faf813cd85666abb205873.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजच्या मुहूर्तावर विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे .
7/10
![आज विठ्ठल भक्तांना आपल्या लाडक्या विठुरायाचे सावळे रूप आकर्षक फुल सजावटीमध्ये घेता येणार आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/24/39cd9a34c43c9152e2203022986b46291a43a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज विठ्ठल भक्तांना आपल्या लाडक्या विठुरायाचे सावळे रूप आकर्षक फुल सजावटीमध्ये घेता येणार आहे
8/10
![रंगीबेरंगी सुगंधी फुलांमुळे विठ्ठल मंदिर सुवासाने दरवळून निघाले आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/24/65329bff356f16b0a68796bc00673186f13df.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रंगीबेरंगी सुगंधी फुलांमुळे विठ्ठल मंदिर सुवासाने दरवळून निघाले आहे .
9/10
![देशभरात दसऱ्याचा उत्साह आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/24/cf044b286b466710b6b3c4167f719e2c286a8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशभरात दसऱ्याचा उत्साह आहे
10/10
![राज्यात सीमोल्लंघनाची परपंरा, तर उत्तरेत रावण दहन केले जाते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/24/6091744b2a61069089db7a8d2a2728a87b9c3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यात सीमोल्लंघनाची परपंरा, तर उत्तरेत रावण दहन केले जाते
Published at : 24 Oct 2023 08:49 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)