एक्स्प्लोर
Pandharpur : नवरात्रीची तिसरी माळ, रुक्मिणी माता तुळजाभवानीच्या रुपात, विठूराया सजला ठेवणीतील दागिण्यात
Vitthal Mandir : नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला आज रुक्मिणीमातेला तुळजाभवानीच्या रूपात सजविण्यात आले आहे.
Vitthal Mandir
1/7

शारदीय नवरात्र महोत्सवाला विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली असून आज तिसऱ्या माळेला रुक्मिणी मातेस तुळजाभवानीच्या रुपात सजविण्यात आले.
2/7

नवरात्रीचे नऊ दिवस रुक्मिणी मातेला रोज वेगळ्या अवताराचा पोशाख करण्यात येत असतो. या पोषाखावर पारंपारीक ठेवणीतील मौल्यवान हिरेजडीत दागिने घालण्यात येतात.
Published at : 17 Oct 2023 08:33 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक























