एक्स्प्लोर
'नाद' खुळा! शहाजीबापू उतरले लाल मातीच्या आखाड्यात; गावच्या यात्रेसाठी आणले थेट इराणचे पैलवान
Maharashtra News: गावच्या यात्रेनिमित्त बापूंनी गावात कुस्त्यांची मोठी स्पर्धा ठेवली आहे. दिवसभर आपल्या गावातील जत्रेत मग्न असणारे बापू संध्याकाळी कुस्त्यांच्या आखाड्यात देखील पोहोचले.
Feature Photo
1/10

रोज राजकारणातले डाव मारणारे शहाजीबापू आज लाल मातीच्या आखाड्यात उतरले खरे पण येथेही त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
2/10

शहाजीबापू यांचे गाव असणारे चिकमहुद येथे सध्या ग्रामदैवत तामजाई देवीची यात्रा सुरू आहे.
Published at : 21 Feb 2023 08:28 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























