एक्स्प्लोर
PHOTO : 22 प्रकारचे 5 टन फुलं, 35 ते 40 कामगार; अशी सुरु आहे विठ्ठल मंदिराची सजावट
Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोठ्या प्रमाणात सजावटीचे काम सुरु आहे.
Decoration of Pandharpur Vitthal Temple
1/9

कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरी नगरी सज्ज झाली असून, उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा केली जाणार आहे.
2/9

कार्तिकीला येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
Published at : 22 Nov 2023 03:22 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















