एक्स्प्लोर
PHOTO : उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक कार्तिकीची शासकीय महापूजा संपन्न
Kartiki Ekadashi 2023 : आज कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) असून, यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा करण्यात आली आहे.
![Kartiki Ekadashi 2023 : आज कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) असून, यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापूजा करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/dfc0034826f396ec2f79a5651bf50db91700697795387737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kartiki Ekadashi 2023 Mahapuja By Devendra Fadnavis and Amruta Fadnavis
1/10
![राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या हस्ते शासकिय महापूजा संपन्न झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/efac44435da8ed6d55c57c6b81f4120b1f934.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या हस्ते शासकिय महापूजा संपन्न झाली आहे.
2/10
![तर, यंदाचे मानाचे वारकरी म्हणून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना पुजेचा मान मिळाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/1460efe88f428311ce883cb3c02e0f060b3ce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर, यंदाचे मानाचे वारकरी म्हणून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना पुजेचा मान मिळाला आहे.
3/10
![घुगे दांपत्य गेल्या 15 वर्षांपासून न चुकता वारी करतायत. आज त्यांना महापूजेचा मान मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/4a067be6e2b41f223f4f723fec66216a9370d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घुगे दांपत्य गेल्या 15 वर्षांपासून न चुकता वारी करतायत. आज त्यांना महापूजेचा मान मिळाला.
4/10
![दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/2a8acc0b6171b4d33090cb03c602338aa3a4c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.
5/10
![अनेक वर्षांच्या प्रथेप्रमाणे कार्तिकी एकादशी निमित्त आज पहाटे राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते महापूजा करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/173dbaa3a5227c18191a3ff3a8780b35d11bf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक वर्षांच्या प्रथेप्रमाणे कार्तिकी एकादशी निमित्त आज पहाटे राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
6/10
![त्यामुळे, या पूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस एकदिवसीय आधीच म्हणजे बुधवारीच पंढरपूरात दाखल झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/318914fe888e795c3d09a5e6bfea614b89015.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे, या पूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस एकदिवसीय आधीच म्हणजे बुधवारीच पंढरपूरात दाखल झाले होते.
7/10
![दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/65dee87b495573f99d1efc4a7b1212f045c93.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि अमृता यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली.
8/10
![यावेळी श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला, आणि त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/d93f604826c4fc6b74165a270f90c9d27756c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला, आणि त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली.
9/10
![तर, यावेळी नाशिक जिल्ह्यातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना उपमुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची पुजा करण्याचा मान मिळाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/bd1d61d1218ee1fbb5121f50eff5a552fa7e0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर, यावेळी नाशिक जिल्ह्यातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना उपमुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची पुजा करण्याचा मान मिळाला आहे.
10/10
![या पूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि मानाचे वारकरी घुगे दाम्पत यांचा सत्कार करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/23/f978ded90ada1b9b7419dd8976125eff1645c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि मानाचे वारकरी घुगे दाम्पत यांचा सत्कार करण्यात आला.
Published at : 23 Nov 2023 05:42 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)