एक्स्प्लोर
Ashadhi Wari 2025 : आषाढी यात्रेसाठी देवाचा पलंग निघाला; आजपासून देवाचे राजोपचार बंद, 24 तास दर्शन सुरु
Ashadhi Wari 2025 : आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद झाली असल्याने आता देव 24 तास दर्शनासाठी उभा असणार आहे. यामुळे मंदिरही 24 तास खुले राहणार असल्याने येणाऱ्या भाविकांना रात्रंदिवस दर्शन घेता येईल.
Ashadhi Wari 2025
1/8

आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद झाली असल्याने आता देव 24 तास दर्शनासाठी उभा असणार आहे. यामुळे मंदिरही 24 तास खुले राहणार असल्याने येणाऱ्या भाविकांना रात्रंदिवस दर्शन घेता येणार आहे.
2/8

काही दिवसांपूर्वी भाविकांना झटपट दर्शन मिळवून देण्यासाठी समितीने सुरू केलेली टोकन दर्शन व्यवस्था आता यात्रा कालावधी संपेपर्यंत बंद करण्यात आलेली असल्याचे मंदिर समितीसह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे.
Published at : 27 Jun 2025 04:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक























