एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात वाहनांचा अपघात टाळण्यासाठी भन्नाट उपाय!
मुंबई गोवा महामार्गावरील भोस्त घाटातील धोकादायक वळणांवर वाहनांच्या सुरक्षितेसाठी संरक्षक भिंतींवर टायर लावण्यात आले आहेत
![मुंबई गोवा महामार्गावरील भोस्त घाटातील धोकादायक वळणांवर वाहनांच्या सुरक्षितेसाठी संरक्षक भिंतींवर टायर लावण्यात आले आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/4ab94d9620018602b3b3efbb2b78bd841672941135625290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाहा फोटो: मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात वाहनांचा अपघात टाळण्यासाठी भन्नाट उपाय!
1/9
![मुंबई-गोवा महामार्गावर काही महत्त्वाचे घाट आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/6bd8407bf6d5ceee8602e3fad4c3511fa183d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई-गोवा महामार्गावर काही महत्त्वाचे घाट आहेत.
2/9
![घाटांमधील काही ठिकाणी वाहनांवरील नियंत्रण सुटल्यास भीषण अपघाताची भीती असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd94a024.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घाटांमधील काही ठिकाणी वाहनांवरील नियंत्रण सुटल्यास भीषण अपघाताची भीती असते.
3/9
![वाहन चालकांच्या सुरक्षितेच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून विविध उपाययोजना आखल्या जातात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/032b2cc936860b03048302d991c3498f3b1ec.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाहन चालकांच्या सुरक्षितेच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून विविध उपाययोजना आखल्या जातात.
4/9
![मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील वळणार राष्ट्रीय महामार्ग विभागाने भन्नाट उपाययोजना आखली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/18e2999891374a475d0687ca9f989d83777f2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील वळणार राष्ट्रीय महामार्ग विभागाने भन्नाट उपाययोजना आखली आहे.
5/9
![घाटातील अवघड वळणावरच्या संरक्षण भिंतीवर 'टायर टेक्नॉलॉजी'चा वापर करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/9708383ffc4d526f4bb549d15420b6cdd61fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घाटातील अवघड वळणावरच्या संरक्षण भिंतीवर 'टायर टेक्नॉलॉजी'चा वापर करण्यात आला आहे.
6/9
![यामध्ये वळणावरील संरक्षक भिंतीवर टायर लावण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/d0096ec6c83575373e3a21d129ff8feff999b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये वळणावरील संरक्षक भिंतीवर टायर लावण्यात आले आहेत.
7/9
![यामुळे अपघात झाल्यास वाहन थेट भिंतीला न धडकता टायरला धडकतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660c62d2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळे अपघात झाल्यास वाहन थेट भिंतीला न धडकता टायरला धडकतील.
8/9
![यामुळे वाहनाचे नुकसान कमी होऊ शकते. त्याशिवाय, जीवितहानी होण्याचीदेखील कमी शक्यता असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/156005c5baf40ff51a327f1c34f2975b57a01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळे वाहनाचे नुकसान कमी होऊ शकते. त्याशिवाय, जीवितहानी होण्याचीदेखील कमी शक्यता असते.
9/9
![या टायर टेक्नॉलॉजीची सर्वत्रच चर्चा होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/05/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c4880060565.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या टायर टेक्नॉलॉजीची सर्वत्रच चर्चा होत आहे.
Published at : 05 Jan 2023 11:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
क्रीडा
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)