एक्स्प्लोर

कोकणातील विजयदुर्ग किल्ला ढासळतोय, पाण्याखाली जाण्याची शिवप्रेमींना भीती

Sindhudurg, Vijaydurg Fort : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेल्या देवगडमधील विजयदुर्ग किल्ल्याची गेले काही वर्षे बुरुज ढासळत आहेत.

Sindhudurg

1/11

2/11
14 ऑगस्ट रोजी विजयदुर्ग किल्ल्याचा दर्या बुरुजाच्या समुद्राकडील खालील बाजूची तटबंदी सतत होत लाटांच्या मारांमुळे ढासळली आहे. विजयुदर्ग किल्ल्याची तटबंदी ढासळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यातच त्याकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

3/11
विजयदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम बाजूला म्हणजेच समुद्राकडील बाजूला दर्या बुरुज तटबंदी 14 ऑगस्टला समुद्राच्या लाटांमुळे ढासळली. ही ढासळलेली तटबंदी मच्छीमारांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. त्यामुळे तटबंदी ढासळली हे समोर आलं.

4/11
तटबंदीचा काहिसा भाग खालून कोसळला असून समुद्राच्या लाटांमुळे भविष्यात संपूर्ण तटबंदी ढासळण्याचा धोका उदभवू शकतो. विजयुदुर्ग किल्ला हा एक एैतिहासिक किल्ला असून या किल्ल्यावरती दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात.

5/11
सतत होणारी पडझड पाहता भविष्यात या किल्ल्याचं नाव असेल. मात्र प्रत्यक्षात किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भीती किल्ल्याप्रेमींनी व्यक्त करत आहेत.

6/11
दोन वर्षापुर्वी विजयदुर्ग किल्ल्याच्या तुटक्या बुरजा जवळील तटबंदी ढासळलेली होती. यावेळी अनेक राजकीय लोकांनी व लोकप्रतिनिधींची पाहणी करुन सदर किल्ल्याची डागडुजी केली जाईल, असे आश्वासन देखील दिले होते. मात्र या किल्ल्याची पाहणी करायला आलेले लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी कोणताही आवाज उठविला नसल्याने आजपर्यंत त्या बुरुजाची डागडुजी केलेली नाही. माजी खासदार संभाजीराजे यांनीही विजयदुर्ग किल्ल्याची दोन वर्षापुर्वी तटबंदी ढासळली त्यावेळी प्रत्यक्ष येवून पाहणी केली होती.

7/11
विजयदुर्ग किल्ल्यावर 1653 पासून 1818 पर्यंत मराठ्यांचे वर्चस्व होते. विजयदुर्ग किल्ला 820 वर्ष प्राचीन आहे. हा किल्ला इ. स. 1193 ते 1206 मध्ये राजा भोज यांनी बांधला. कारण त्यावेळी राजा भोज यांचे कोकण प्रांतावर वर्चस्व होते. या किल्ल्यावर विजयनगराचे सम्राट, बहामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाने राज्य केले.

8/11
1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्यावर हल्ला करून हा किल्ला आदिलशहाकडून आपल्या ताब्यात घेतला

9/11
विजयदुर्ग किल्ल्याला पूर्वीच्या काळी घेरीया या नावाने ओळखले जायचे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकण्याच्या अगोदर पाच एकरच्या क्षेत्रफळा मध्ये वसलेला होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला तटबंदी वाढवून या किल्ल्याचे क्षेत्रफळ 17 एकर केले. सध्या 17 एकरवर किल्ल्या आहे, मात्र त्याची पडझड होत आहे.

10/11
विजयदुर्ग  किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे. या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने जमीन आहे. जमिनीवरून किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो.

11/11
30 मीटर उंच खडकावर या किल्ल्याची तटबंदीची भींत 300 फूट उंच आहे. किल्ल्याची भींत ही 10 मीटर उंच आहे. समुद्राच्या जवळची तटबंदी म्हणजे पडकोट खुश्की, दुसरी तटबंदी बुराजांच्या भोवती आणि तिसरी तटबंदी किल्ल्याच्या भोवती आहे. अश्या तीन तटबंदी या किल्ल्याला आहेत.

Sindhudurg फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abu Azmi: औरंगजेब कबरीच्या वादाची वात लावणारे अबू आझमी पुन्हा बोलले, म्हणाले, वक्फ बिलाला विरोध करतील तेच खरे मुसलमान!
औरंगजेब कबरीच्या वादाची वात लावणारे अबू आझमी पुन्हा बोलले, म्हणाले, वक्फ बिलाला विरोध करतील तेच खरे मुसलमान!
Fawad Khan Movie Abir Gulaal: फवाद खानच्या बॉलिवूड वापसीला मसनेचा विरोध; 'अबीर गुलाल'ला महाराष्ट्रात रिलीज न करण्याचा इशारा, पाकिस्तानचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात?
फवाद खानच्या बॉलिवूड वापसीला मसनेचा विरोध; 'अबीर गुलाल'ला महाराष्ट्रात रिलीज न करण्याचा इशारा, पाकिस्तानचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात?
Waqf Amendment Bill : दावे, प्रतिदावे, गल्ली ते दिल्ली फक्त आणि फक्त वक्फ विधेयकाचीच चर्चा, पण काय बदल होणार? नव्या आणि जुन्या कायद्यातील 4 मोठे बदल आहेत तरी काय?
दावे, प्रतिदावे, गल्ली ते दिल्ली फक्त आणि फक्त वक्फ विधेयकाचीच चर्चा, पण काय बदल होणार? नव्या आणि जुन्या कायद्यातील 4 मोठे बदल आहेत तरी काय?
Dhananjay Munde : अजित पवार बीड दौऱ्यावर, पण धनंजय मुंडेंची गैरहजेरी, समोर आलं मोठं कारण
अजित पवार बीड दौऱ्यावर, पण धनंजय मुंडेंची गैरहजेरी, समोर आलं मोठं कारण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Beed : बीडमध्ये हेलिकॉप्टरमधून उतरताच दादांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडतीMNS Sakinaka Yes Bank :गुलाबाची फुलं, मनसे लिहिलेली वीट; कार्यकर्त्यांकडून येस बँकेला गिफ्टABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 02 April 2025Sanjay Raut On Waqf Board : वक्फ विधेयकात पारदर्शीपणा नाही, सरकारचा हेतू योग्य नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abu Azmi: औरंगजेब कबरीच्या वादाची वात लावणारे अबू आझमी पुन्हा बोलले, म्हणाले, वक्फ बिलाला विरोध करतील तेच खरे मुसलमान!
औरंगजेब कबरीच्या वादाची वात लावणारे अबू आझमी पुन्हा बोलले, म्हणाले, वक्फ बिलाला विरोध करतील तेच खरे मुसलमान!
Fawad Khan Movie Abir Gulaal: फवाद खानच्या बॉलिवूड वापसीला मसनेचा विरोध; 'अबीर गुलाल'ला महाराष्ट्रात रिलीज न करण्याचा इशारा, पाकिस्तानचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात?
फवाद खानच्या बॉलिवूड वापसीला मसनेचा विरोध; 'अबीर गुलाल'ला महाराष्ट्रात रिलीज न करण्याचा इशारा, पाकिस्तानचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात?
Waqf Amendment Bill : दावे, प्रतिदावे, गल्ली ते दिल्ली फक्त आणि फक्त वक्फ विधेयकाचीच चर्चा, पण काय बदल होणार? नव्या आणि जुन्या कायद्यातील 4 मोठे बदल आहेत तरी काय?
दावे, प्रतिदावे, गल्ली ते दिल्ली फक्त आणि फक्त वक्फ विधेयकाचीच चर्चा, पण काय बदल होणार? नव्या आणि जुन्या कायद्यातील 4 मोठे बदल आहेत तरी काय?
Dhananjay Munde : अजित पवार बीड दौऱ्यावर, पण धनंजय मुंडेंची गैरहजेरी, समोर आलं मोठं कारण
अजित पवार बीड दौऱ्यावर, पण धनंजय मुंडेंची गैरहजेरी, समोर आलं मोठं कारण
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांच्या मृतदेहावर कपडे चढवले, अंधार होईपर्यंत तुरीच्या शेतात लपून बसले, सुदर्शन घुलेची सीआयडीला धक्कादायक कबुली
संतोष देशमुखांच्या मृतदेहावर कपडे चढवले, अंधार होईपर्यंत तुरीच्या शेतात लपून बसले, सुदर्शन घुलेची सीआयडीला धक्कादायक कबुली
Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं ‘मिशन 225+’ चे ध्येय; गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला महाराष्ट्र मॉडेलचा 'मास्टर प्लान'
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं ‘मिशन 225+’ चे ध्येय; गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला महाराष्ट्र मॉडेलचा 'मास्टर प्लान'
Waqf Bill : वक्फ दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मांडणार; नितीशकुमारांचं ठरलं, पण चंद्राबाबूंची टीडीपीने, ठाकरेंच्या शिवसेनेनं कोणता निर्णय घेतला? काँग्रेससह अनेक पक्षांकडून खासदारांना व्हिप जारी
वक्फ दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मांडणार; नितीशकुमारांचं ठरलं, पण चंद्राबाबूंची टीडीपीने, ठाकरेंच्या शिवसेनेनं कोणता निर्णय घेतला? काँग्रेससह अनेक पक्षांकडून खासदारांना व्हिप जारी
LSG vs PBKS IPL 2025: आयपीएल 2025 मधील दुसरा राडा; लखनौचा नवखा खेळाडू भिडला, वेस्ट इंडिज स्टाईल सेलिब्रेशन, VIDEO
आयपीएल 2025 मधील दुसरा राडा; लखनौचा नवखा खेळाडू भिडला, वेस्ट इंडिज स्टाईल सेलिब्रेशन, VIDEO
Embed widget