एक्स्प्लोर
वेंगुर्लेचं ग्रामदैवत श्री देवी सातेरी मंदिरात किरणोत्सवाचा योग, भाविकांनी अनुभवलं विलोभनीय दृश्य
ज्याप्रमाणे कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या मंदिरात किरणोत्सव होतो, त्याचप्रमाणे वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीच्या मंदिरातही किरणोत्सव झाला. भाविकांनी हे विलोभनीय दृश्य अनुभवलं.
Vengurla Shri Devi Sateri Temple
1/9

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहरात असलेलं पुरातन सातेरी मंदिर आहे.
2/9

या पांडवकालीन मंदिराची बांधणी वास्तुकलेचा एक सुंदर नमुना आहे.
Published at : 06 Mar 2023 08:45 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























