एक्स्प्लोर

Shelwa Waterfall : तळकोकणात फेसळणारा शेवळा धबधबा पर्यटकांनी बहरला, पाहा फोटो

Shelwa Waterfall : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवरून सह्याद्रीच्या कुशीतून फेसाळत कोसळणारा शेळवा धबधबा प्रसिद्ध आहे.

Shelwa Waterfall

1/9
साधारणपणे 300 ते 350 फुटांवरुन  मनमुरादपणे कोसळणारा पांढरा शुभ्र शेळवा धबधबा पर्यटकांना सध्या भुरळ घालत आहे.

2/9
कुडाळ तालुक्यातील घोडगे गावात गेल्यावर उंच डोंगरात सहज नजरेस पडणारा हा शेळवा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची वर्दळ सध्या सुरु आहे.

3/9
गावातून जंगलातील रानवाटने डोंगर कपारीतून वाट काढत दोन ते तीन तास प्रवास करत या शेळवा धबधब्या जवळ जाता येते.

4/9
हा धबधबा तीन टप्यात विभागला गेला आहे.
हा धबधबा तीन टप्यात विभागला गेला आहे.
5/9
सह्याद्रीच्या पट्ट्यात उंचावरून कोसळणारा शेळवा धबधबा  300 ते 350 फुटांवरून खाली कोसळतो, त्यांनतर काही अंतरावर खाली १०० फुटांवरून दुसऱ्या टप्प्यात हा धबधबा कोसळतो.

6/9
तसेच त्यानंतर हा धबधबा पुढे गड नदीला जाऊन मिळतो.

7/9
त्यामुळे सर्वात उंचावरुन कोसळणारा हा धबधबा सिंधुदुर्गातील शेळवा धबधबा म्हणून प्रचलित आहे.

8/9
ट्रेकिंग करत तसेच मध्ये असणाऱ्या ओहोळातुन वाट काढत या धबधब्याच्या  पायथ्याशी जाता येते.

9/9
त्यामुळे हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.

Sindhudurg फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात

नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागेDevendra Fadnavis : कोल्हापुरातील प्रकार आश्चर्यकारक, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना

Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले

पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला

Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget