एक्स्प्लोर
Sindhudurg Fort : भारतीय नौदल सिंधुदुर्ग किल्ल्यात उभारणार शिवरायांचा पुतळा उभारणार
सिंधुदुर्ग किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा उभारण्याचा संकल्प भारतीय नौदलाने केला आहे.
Sindhudurg Fort
1/7

छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि पराक्रमाची साक्ष देत गेली साडेतीनशे वर्षे ऐतिहासिक सिधुदुर्ग किल्ला अरबी समुद्रात डौलाने उभा आहे.
2/7

४ डिसेंबर ला भारतीय नौसेना दिन यावर्षी सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणार आहे.
3/7

यापूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा उभारण्याचा संकल्प भारतीय नौदलाने केला आहे.
4/7

भारतीय नौदलाने किल्ल्यात महाराजांचा पुतळा बसवण्याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती दिली आहे.
5/7

मात्र, पुतळा किल्यात कोणत्या ठिकाणी उभारला जाईल, त्याची भव्यता किती असेल, याबाबतची स्पष्टता स्थानिक प्रशासनाला दिलेली नाही. परंतु पुतळा लक्षवेधी असेल एवढे नक्की.
6/7

एवढा मोठा राष्ट्रीय कार्यक्रम किल्ल्यात होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे.
7/7

शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण ४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची दाट शक्यता आहे.
Published at : 30 Jun 2023 11:31 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















