एक्स्प्लोर
'धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया'; रंगीबेरंगी धाग्यांपासून साकारलं लाडक्या विठ्ठलाचं मोहक रूप
Ashadhi Ekadashi 2023: आज आषाढी एकादशी...
![Ashadhi Ekadashi 2023: आज आषाढी एकादशी...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/187470b3f5cd975fb8ecd8bf144756be168803420249588_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ashadhi Ekadashi 2023
1/9
![संपूर्ण पंढरी विठ्ठलाच्या नामघोषात दुमदुमुन गेली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/be8dca2c54f65fed05bfa314b6343bdeb5ae8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संपूर्ण पंढरी विठ्ठलाच्या नामघोषात दुमदुमुन गेली आहे.
2/9
![अशातच आषाढी एकादशीचं औचित्य साधत सिंधुदुर्गच्या मालवणमधील एका मुलीनं रंगीबेरंगी धाग्यांनी विठ्ठलाचं सुंदर रुप साकारलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/6d920e5693de4da1bfe5a8fd57049a3c8ed97.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशातच आषाढी एकादशीचं औचित्य साधत सिंधुदुर्गच्या मालवणमधील एका मुलीनं रंगीबेरंगी धाग्यांनी विठ्ठलाचं सुंदर रुप साकारलं आहे.
3/9
![श्रेया चांदरकर हिनं धाग्यापासून विठ्ठलाचं रूप साकारल आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/60dd235cff02cc7a1c763139b5053443814f4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रेया चांदरकर हिनं धाग्यापासून विठ्ठलाचं रूप साकारल आहे.
4/9
![श्रेयानं साकारलेलं विठ्ठलाचं रुप पाहून गीतकार पी. सावळाराम यांच्या ओळी आठवतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/84be6b31d58beaf18fac34348f6b4eb65676d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रेयानं साकारलेलं विठ्ठलाचं रुप पाहून गीतकार पी. सावळाराम यांच्या ओळी आठवतात.
5/9
!['धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया', असं म्हणत गीतकार पी. सावळाराम यांनी विठुरायाचं सुंदर वर्णन केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/a2652fb7bbdec6c7a8a990624539564761091.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया', असं म्हणत गीतकार पी. सावळाराम यांनी विठुरायाचं सुंदर वर्णन केलं आहे.
6/9
![गीतातून करण्यात आलेल्या विठ्ठलाच्या वर्णनाप्रमाणे विविध रंगांचे धागे एक-एक धागा जोडत श्रेयानं ही प्रतिकृती साकारली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/438921087013f9f0f241141e550e234d3d82b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गीतातून करण्यात आलेल्या विठ्ठलाच्या वर्णनाप्रमाणे विविध रंगांचे धागे एक-एक धागा जोडत श्रेयानं ही प्रतिकृती साकारली आहे.
7/9
![चित्रवारीच्या माध्यमातून श्रेया चांदरकर हिनं विविधरंगी धाग्यांपासून सावळ्या विठुरायाचं चित्र रेखाटलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/7f928741d23064f7b449387a7d4da01ea340c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रवारीच्या माध्यमातून श्रेया चांदरकर हिनं विविधरंगी धाग्यांपासून सावळ्या विठुरायाचं चित्र रेखाटलं आहे.
8/9
![डोक्यावर पांघरलेली शाल, त्यातून डोकावणारं मोरपीस, शुभ्र लाल रंगाचा अंगरखा, त्यावर रुळणाऱ्या मोत्यांच्या माळा आणि चेहऱ्यावरील प्रसन्न मुद्रा असं विठुरायाच सुंदर रूप धाग्यापासून साकारलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/20554356372275161b9e3e7d3797e3dc0cbb3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डोक्यावर पांघरलेली शाल, त्यातून डोकावणारं मोरपीस, शुभ्र लाल रंगाचा अंगरखा, त्यावर रुळणाऱ्या मोत्यांच्या माळा आणि चेहऱ्यावरील प्रसन्न मुद्रा असं विठुरायाच सुंदर रूप धाग्यापासून साकारलं आहे.
9/9
![श्रेयानं साकारलेली विठुरायाची प्रतिकृती पाहून मन हरपून जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/29/eb8066a986b3b84fe79df8a9bb641de4bbbf2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रेयानं साकारलेली विठुरायाची प्रतिकृती पाहून मन हरपून जातं.
Published at : 29 Jun 2023 03:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बातम्या
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)