एक्स्प्लोर
Dahi Handhi 2023 : सिंधुदुर्गातील चित्रकाराने इवल्याश्या तांदळावर साकारलं दहीहंडी फोडणाऱ्या गोविदांचे चित्र
Dahi Handhi 2023 : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळमधील नेरुर गावच्या युवा चित्रकाराने तांदळावर थर रचून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांचं चित्र रेखाटलं आहे.

Dahi Handi Painting On Rice
1/8

राज्यभरात आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
2/8

अनेक जण आपापल्या पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करत आहेत.
3/8

या निमित्ताने गोविंदा दहीहंडी फोडतानाचे चित्र तांदळावर साकारलं आहे.
4/8

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळमधील नेरुर गावच्या युवा चित्रकाराने तांदळावर चित्र रेखाटलं आहे.
5/8

हर्षद मेस्त्री असं या युवा चित्रकाराचं नाव आहे.
6/8

मनोरा रचून दहीहंडी फोडतानाचं गोविंदाचं चित्र तांदळावर साकारलं आहे.
7/8

ज्या पद्धतीने गोविंदा थर लावून दहीहंडी फोडतात त्याच पद्धतीने तांदळाच्या गोविंदाचे नऊ थर मांडून दहीहंडी फोडतानाचं हे चित्र आहे.
8/8

इवल्याश्या तांदळावर गोविंदाचं रुप साकारत थर मांडून दहीहंडी फोडतानाचे चित्र हर्षदने साकारलं आहे.
Published at : 07 Sep 2023 01:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
