एक्स्प्लोर
Ram Navami 2023: राम राम जय राजा राम... राम नवमीच्या निमित्तानं तळकोकणात साकारलं वाळुशिल्प
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील वाळुशिल्पकारांनी रामनवमीनिमित्त खास वाळुशिल्प साकारलं आहे. आरवलीमधील प्रसिद्ध वाळुशिल्पकार रविराज चीपकर यांनी राम नवमी निमित्तानं वाळुशिल्प साकारलं आहे.
Ram Navami 2023
1/9

आज देशभरात राम नवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
2/9

राज्यातही राम नवमीनिमित्त ठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे.
Published at : 30 Mar 2023 11:41 AM (IST)
आणखी पाहा























