एक्स्प्लोर
Sindhudurg : सिंधुदुर्गातील वैभववाडी मधील भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने दगड, गोटे रस्त्यावर...
Sindhudurg News: सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत असून, पावसामुळे दरड कोसळली आहे. सध्या आंबोलीत दाट धुक्याची चादर, मुसळधार पाऊस असं वातावरण आहे

Sindhudurg
1/10

सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत आहे
2/10

सिंधुदुर्गातील वैभववाडी मधील भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने दगड, गोटे रस्त्यावर आले आहेत!
3/10

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
4/10

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भुईबावडा घाटात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
5/10

दगड, गोटे रस्त्यावर आल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता.
6/10

सार्वजनिक बांधकाम चे कर्मचाऱ्यांनी घाटात झालेली पडझड हटवून रस्ता वाहतूकीस पूर्ववत केला आहे.
7/10

पावसामुळे भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती.
8/10

मुसळधार पावसामुळे जिल्यातील तेरेखोल, कर्ली नदी ओसंडून वाहत आहेत. तर तिलारी नदी, सुख नदी दुथडी भरुन वाहत आहेत
9/10

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती
10/10

मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असल्याने नदी शेजारील गावतील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Published at : 20 Jul 2023 04:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
व्यापार-उद्योग
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion