एक्स्प्लोर
Balasaheb Thackeray Birth Annivesary: सिंधुदुर्ग: आगळ्या वेगळ्या कलाशैलीतून बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना
Balasaheb Thackeray Birth Anniversary: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना आज जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. त्यांना अनेकांनी विविध मार्गाने अभिवादन केले. (फोटो सौजन्य: अल्पेश घारे)
Balasaheb Thackeray Birth Anniversary: सिंधुदुर्ग: आगळ्या वेगळ्या कलाशैलीतून बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना
1/9

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली आहे.
2/9

अल्पेश घारे या कलाकाराने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतनिमित्ताने आपल्या कलाशैलीतून आदरांजली अर्पण केली.
3/9

कलर स्प्रेच्या मदतीने बाळासाहेब ठाकरे यांचे 20 फूट आकाराचे चित्र साकारले आहे.
4/9

विस्तीर्ण, निसर्ग संपन्न वेंगुर्ले मधील निवती समुद्रकिनारी बाळासाहेबांचे 20 फूट आकाराचे चित्र साकारले आहे.
5/9

ही कलाकृती बनवण्यासाठी अल्पेश घारे या कलाकाराल दोन तासाचा वेळ लागला.
6/9

संपूर्ण कलाकृती ड्रोनच्या साहाय्याने टिपण्यात आली आहे.
7/9

बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते.
8/9

एका ताकदीचे व्यंगचित्रकारापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास राजकारणात स्थिरावला.
9/9

बाळासाहेब ठाकरे हे कलाप्रेमी होते. राजकारणात उत्तुंग शिखर गाठल्यानंतरही त्यांचे कला क्षेत्रातील घडामोडींवर लक्ष असायचे.
Published at : 23 Jan 2023 09:24 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण

















