एक्स्प्लोर
In Pics: गुलाबी थंडी, नवीन वर्षाचा उत्साह, महाबळेश्वर रोषणाईनं सजलं, पर्यटकांची तुफान गर्दी
Satara Mahabaleshwar picnic locations : मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर आत नववर्षाच्या निमित्ताने पर्यटकांची हळूहळू गर्दी वाढू लागली आहे.

Satara Mahabaleshwar picnic locations
1/10

नवीन वर्षाच्या स्वागताचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे.
2/10

मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर आत नववर्षाच्या निमित्ताने पर्यटकांची हळूहळू गर्दी वाढू लागली आहे.
3/10

महाबळेश्वरवासियही या पर्यटकांसाठी आता सज्ज झाले आहे.
4/10

सध्या महाबळेश्वर जवळपास आता 75 टक्के फुल्ल झाले आहे.
5/10

उद्यापर्यंत महाबळेश्वरला हाऊसफुलचा बोर्ड दिसू लागतील.
6/10

महाबळेश्वरला पर्याय म्हणून आता पर्यटक तापोळा पाचगणी पर्याय म्हणून पाहात आहेत.
7/10

महाबळेश्वरातील, वेण्णालेक आणि संपूर्ण बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे
8/10

हॉटेल व्यवसायिकांनी नववर्षाच्या निमित्ताने आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोठी रोशणाई केल्याचं दिसत आहे
9/10

गुलाबी थंडी आणि निसर्गाचा आनंद घेत पर्यटकांमुळे महाबळेश्वर मधीर सर्वच पाँइंटवर गर्दी होऊ लागली आहे.
10/10

वाहतूक व्यवस्था कोलमडू नये यासाठी सध्या मोठा पोलिस बंदोबस्त ठेवल्याचे सातारचे एसपी समिर शेख यांनी सांगितले.
Published at : 30 Dec 2022 09:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion