एक्स्प्लोर
साताऱ्यात स्विफ्ट कार ओमिनीला धडकत पुढच्या पिकअपला आदळली, तिहेरी अपघातात 2 जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू, 6 जखमी
या अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या दोन्ही गाड्यांचा समोरच्या भागाचा चक्काचूर झाला असून जखमींवर उपचार सुरु आहेत.
Satara Accident
1/5

साताऱ्यात वडूज दहिवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिराजवळ भीषण अपघात झाला. या तिहेरी अपघातात दोन जिवलग मित्र जागीच ठार झाले आहेत. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
2/5

भरधाव वेगात निघालेल्या स्विफ्ट कारने ओमिनी कारला धडक देऊन पुढे वडूज च्या दिशेने निघालेल्या पिकअप गाडीला धडक दिली.
Published at : 08 Apr 2025 05:10 PM (IST)
आणखी पाहा























