एक्स्प्लोर
Udayanraje Bhosale Birthday : फटाक्यांची आतषबाजी, आकर्षक केक; साताऱ्यात कार्यकर्त्यांकडून उदयनराजेंचा वाढदिवस जल्लोषात साजरा
साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला.
Udayanraje Birthday
1/10

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला.
2/10

उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस 24 फेब्रुवारी रोजी असतो.
3/10

परंतु कार्यकर्त्यांनी 21 फेब्रुवारीच्या रात्रीच त्यांच्या बर्थडेनिमित्त केक कापला
4/10

यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली.
5/10

कार्यकर्त्यांनी यावेळी उदयनराजेंच्या हातात फायर गन देण्यात आली.
6/10

उदयनराजेंनी ती उंचावत कार्यकर्त्यांना खूश केलं.
7/10

साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आहेत
8/10

उदयनराजे त्यांचा जन्म नाशिक इथे झाला. ते इंजिनिअर आहेत.
9/10

सातारा महापालिकेचे नगरसेवक, आमदार, महसूल राज्यमंत्री तसेच तीन वेळा राष्ट्रवादीचे खासदार आणि सध्या भाजपचे राज्यसभेचे खासदार असा त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास आहे.
10/10

तरुणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आहे. ते तरुणांच्या गळ्यातील ताईत असून त्यांचा प्रचंड जनसंपर्क आहे.
Published at : 22 Feb 2023 07:12 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion