एक्स्प्लोर
Sangli News : खरसुंडीमधील श्री सिद्धनाथ चैत्र यात्रेतील सासनकाठी सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न
Sangli News : महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवस्थानाची ओळख आहे. उद्या रथोत्सवाने या सिद्धनाथच्या यात्रेची सांगता होणार आहे.
Shri Siddhanath Chaitra Yatra in Kharsundi
1/10

आटपाडी तालुक्यातील खरसुंडीच्या श्री सिद्धनाथाचा चैत्र यात्रेनिमित्तचा सासनकाठी, पालखी सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
2/10

हा सोहळा पाहण्यासाठी आणि सिद्धनाथाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, तामिळनाडू कर्नाटकसह अनेक राज्यातून लाखो भाविक श्री सिद्धनाथाच्या खरसुंडी नगरीत दाखल झाले होते.
Published at : 17 Apr 2023 05:04 PM (IST)
आणखी पाहा
























