एक्स्प्लोर
Sangli News: सांगलीत शहीद अशोक कामटे इंटरनॅशनल मॅरेथॉन प्रचंड उत्साहात संपन्न
Shaheed Ashok Kamte International Marathon : स्पर्धकांमधील प्रचंड उत्साह व शहीद अशोक कामटे यांच्याविषयी असणारे प्रेम यावेळी जाणवत होते. संपूर्ण सांगली शहीद अशोक कामटे यांच्या आठवणीत रमून गेली.
Shaheed Ashok Kamte International Marathon
1/10

सांगलीमधील पोलिस मुख्यालयाच्या चौकात प्रचंड उत्साहात दहावी शहीद अशोक कामटे इंटरनॅशनल मॅरेथॉन प्रचंड उत्साहात संपन्न झाली.
2/10

यामध्ये 5 हजार स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धकांनी भाग घेतला.
Published at : 26 Mar 2023 10:48 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
राजकारण
करमणूक























