एक्स्प्लोर
मिरज तालुक्यातील समडोळीची झेडपी शाळा राजवाड्यासारखी नटली
Sangli News : मिरज तालुक्यातील समडोळीची झेडपी शाळा राजवाड्यासारखी नटली आहे. मुख्याध्यापकांच्या पुढाकाराने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने लक्षवेधी रंगरंगोटी करण्यात आली आहे.
sangli news
1/12

सांगलीच्या मिरज तालुक्यामधील समडोळी येथील जिल्हा परिषदेची मुलींची शाळा राजवाड्याप्रमाणे सजली आहे.
2/12

रुपडे पालटलेली ही शाळा सध्या लक्षवेधी ठरत आहे.
Published at : 16 Mar 2023 10:52 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























