एक्स्प्लोर
सांगलीत देशातील सर्वात मोठ्या रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचा थरार पाहण्यासाठी विराट गर्दी!
Rustam-e-Hind bullock cart race : डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील युथ फौंडेशन वर्धापनदिनानिमित्त ही सर्वात मोठी 'रुस्तम-ए-हिंद' बैलगाडी शर्यत होत आहे. विजेत्याला थार गाडी मिळेल.
biggest Rustam-e-Hind bullock cart race in Sangli
1/11

सांगलीत देशातील सर्वात मोठ्या रुस्तम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचा थरार पाहण्यासाठी विराट गर्दी झाली आहे.
2/11

पहिल्या क्रमांकासाठी थार मिळणार असल्याने स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Published at : 09 Apr 2023 02:14 PM (IST)
आणखी पाहा























