एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
आमदार अनिल बाबरांना शेतकऱ्यांनी भेट दिली 'चित्तोडगड'वरून मागवलेल्या ब्राँझ धातूपासून बनवलेली बैलगाडीची प्रतिकृती
ही बैलगाडी साडे तेरा इंच उंच व अडीच फुट लांब असलेली ही प्रतिकृती तब्बल 16 किलो वजनाची आहे. सत्कार समारंभात ही बैलगाडी आकर्षण ठरली होती.
![ही बैलगाडी साडे तेरा इंच उंच व अडीच फुट लांब असलेली ही प्रतिकृती तब्बल 16 किलो वजनाची आहे. सत्कार समारंभात ही बैलगाडी आकर्षण ठरली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/12/d5c0fefabbb67e6335903e7adc11e81f1676195279465444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Farmers gifted MLA anil Babar a replica bullock cart
1/10
![ब्राँझ (कांस्य) धातूपासून बनवलेली बैलगाडीची प्रतिकृती आमदार अनिल बाबर यांना शेतकऱ्यांनी भेट दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/12/b223ddbf215276ced068d93862f210d893a70.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ब्राँझ (कांस्य) धातूपासून बनवलेली बैलगाडीची प्रतिकृती आमदार अनिल बाबर यांना शेतकऱ्यांनी भेट दिली आहे.
2/10
![आमदार बाबर यांच्या प्रयत्नातून टेंभू योजनेचे पाणी विटा शहरातील शिवाजीनगर परिसरातील शेतीला मिळाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/12/20429b8d8d9b32e574ce4d8b67aa91efc7ea2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमदार बाबर यांच्या प्रयत्नातून टेंभू योजनेचे पाणी विटा शहरातील शिवाजीनगर परिसरातील शेतीला मिळाले.
3/10
![या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/12/dd0802aefe2ef11f2fb0c21111f49debcc204.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.
4/10
![कृतज्ञता म्हणून एक शेतकरी आमदार म्हणून त्यांना काही शेतकऱ्यांनी ही बैलगाडीची प्रतिकृती भेट दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/12/a37fc113c826248a2f585b5c13155bcd19eff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कृतज्ञता म्हणून एक शेतकरी आमदार म्हणून त्यांना काही शेतकऱ्यांनी ही बैलगाडीची प्रतिकृती भेट दिली.
5/10
![आमदारांना भेट दिलेली बैलगाडीची प्रतिकृती सर्वाधिक आकर्षण आणि चर्चेचा विषय ठरली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/12/8a661f55c9f0a87868f653d134975a418fb79.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमदारांना भेट दिलेली बैलगाडीची प्रतिकृती सर्वाधिक आकर्षण आणि चर्चेचा विषय ठरली आहे.
6/10
![साडे तेरा इंच उंच व अडीच फुट लांब असलेली ही बैलगाडीची प्रतिकृती तब्बल 16 किलो वजनाची आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/12/97e062d4183f85ec1867cbf309cd11f7bcf50.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साडे तेरा इंच उंच व अडीच फुट लांब असलेली ही बैलगाडीची प्रतिकृती तब्बल 16 किलो वजनाची आहे.
7/10
![ही बैलगाडी विमानाने पुण्यात आणण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/12/5b47e2d29264498d843cbf07197156f3fd561.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही बैलगाडी विमानाने पुण्यात आणण्यात आली.
8/10
![सत्कार समारंभस्थळी चित्तोडगडवरून आलेली ही बैलगाडी आकर्षण ठरली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/12/b1aac4bcd4f14b22cea964f17ebc2c83267f4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सत्कार समारंभस्थळी चित्तोडगडवरून आलेली ही बैलगाडी आकर्षण ठरली होती.
9/10
![ही भेटवस्तू स्वीकारल्यानंतर आमदार बाबर थोडे भावूक झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/12/785de4ae8220304c07f633849efce60fa6e8a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही भेटवस्तू स्वीकारल्यानंतर आमदार बाबर थोडे भावूक झाले.
10/10
![ही भेट नाही तर माझ्यासाठी हा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/12/6c62acce6b5a22fac88cad4fedee8429f0bd4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही भेट नाही तर माझ्यासाठी हा "ठेवा"असल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले.
Published at : 12 Feb 2023 03:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion