एक्स्प्लोर
PHOTO : अन् राजापुरातील सवतकडा धबधबा ओसंडून वाहू लागला
Savatkada Waterfall
1/10

वर्षा पर्यटनासाठी कोकणात जात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
2/10

पावसाळा सुरु झाला की पावसाळी पर्यटनासाठी आपसूकच पावले धबधब्यांकडे वळतात.
3/10

असाच कोकणात राजापूर तालुक्यातील सवतकडा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.
4/10

यात स्वतःला डुंबून घेत हे तुषार अंगावर झेलत पर्यटनाचा आनंद घेण्याची आतुरता अनेकांना असते.
5/10

कोकणात पावसाने दमदार लावली असून कोकणच्या सौंदर्यात भर पडली आहे.
6/10

चारही बाजूला हिरवळ त्यात दाट धुके आणि ओसंडून वाहणारे धबधबे जणू स्वर्गची अनुभूती मिळते.
7/10

दीडशे ते दोनशे फुटांवरुन कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा वर्षा पर्यटनासाठी सज्ज झाला आहे.
8/10

फेसाळणारा धबधब्याखाली आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक येथे हजेरी लावतात.
9/10

मुंबई-गोवा या महामार्गावर असलेल्या तिवंडामाळ गावातून फक्त पाच किलोमीटर अंतरावर असणारा या कोकणातील फेसाळणारा धबधबा पर्यटकांना पुन्हा आकर्षित करत आहे.
10/10

पण हे सगळे करत असताना आवश्यक ती काळजी घेऊनच धाडस टाळून स्थानिकांच्या सूचनांकडे लक्ष देत हा पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटायला हवा.
Published at : 28 Jun 2022 03:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
