एक्स्प्लोर

Ram Mandir : अयोध्येनंतरचं सर्वात मोठं राम मंदिर कोणते? बालस्वरूपात प्रभू राम उपस्थित!

Ram Mandir : 'ही' आहेत देशातील सर्वात मोठी राम मंदिरं!

'ही' आहेत देशातील सर्वात मोठी राम मंदिरं!

1/11
त्रिप्रयार श्रीराम मंदिर, केरळ : हे मंदिर केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात आहे. तेथे भगवान राम त्रिप्रयारप्पन किंवा त्रिप्रयार थेवर म्हणून ओळखले जातात. असे मानले जाते की, भगवान श्रीकृष्ण या मंदिरात रामाच्या मूर्तीची पूजा करत असत.मंदिरात रामाची मूर्ती चार हातांनी शंख, चक्र, धनुष्य आणि माला धारण केलेली दिसते.  (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

2/11
राम मंदिर, भुवनेश्वर, ओडिशा : हे मंदिर भुवनेश्वरच्या खारावेला नगरजवळ आहे. शहराच्या मध्यभागी स्थित मंदिर हे भगवान रामाच्या भक्तांसाठी सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात भगवान राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या सुंदर मूर्ती आहेत. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

3/11
कोदंडराम मंदिर, कर्नाटक : हे मंदिर कर्नाटकातील हिरेमागलूर येथे आहे, जे चिकमंगळूर जिल्ह्यात येते. या मंदिराला कोदंडराम असे नाव पडले आहे, कारण येथे भगवान राम आणि लक्ष्मण त्यांच्या धनुष्य आणि बाणांसह दाखवले गेले आहेत आणि भगवान रामाचे धनुष्य कोदंड म्हणून ओळखले जाते.  (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

4/11
श्री राम तीरथ मंदिर, अमृतसर : हे मंदिर अमृतसरच्या पश्चिमेला 12 किलोमीटरवर चोगवान रोडवर आहे. हे ते ठिकाण आहे, जिथे सीतेला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आश्रय मिळाला होता. येथेच तिने लव आणि कुशला जन्म दिला.  (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

5/11
रघुनाथ मंदिर, जम्मू : जम्मूच्या या मंदिरात सात मंदिरे आहेत. हे उत्तर भारतातील सर्वात मोठ्या मंदिर संकुलांपैकी एक आहे. हे मंदिर महाराजा गुलाब सिंग आणि त्यांचे पुत्र महाराज रणबीर सिंग यांनी 1853-1860 या काळात बांधले होते. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

6/11
रामराजा मंदिर, मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील ओरछा येथील हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. ओरछा येथील राणी कुंवरी गणेश ही रामाची मोठी भक्त होती असे म्हणतात. तिने त्याला अयोध्येतून बालस्वरूपात आणले होते.  रामराजा मंदिर हे एकमेव मंदिर आहे, जिथे प्रभू रामाला दररोज चार वेळा बंदुकीची सलामी (गार्ड ऑफ ऑनर) दिली जाते. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

7/11
काळाराम मंदिर, नाशिक, महाराष्ट्र : अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरातून 11 दिवसांच्या विशेष विधीची सुरुवात केली होती. हे मंदिर महाराष्ट्रातील नाशिक शहरातील पंचवटी परिसरात आहे.असे म्हणतात की, हे मंदिर त्याच ठिकाणी आहे जिथे प्रभू राम वनवासात राहिले होते.  (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

8/11
रामास्वामी मंदिर, तामिळनाडू : हे मंदिर 400 वर्षांपूर्वी राजा रघुनाथ नायकर यांनी कुंभकोणम, तामिळनाडू येथे बांधले होते. गर्भगृहात भगवान राम आणि देवी सीता यांच्या मूर्ती विवाहाच्या मुद्रेत एकत्र बसलेल्या दिसतात.  (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

9/11
सीता रामचंद्रस्वामी मंदिर, तेलंगणा : भारतात हे राम मंदिर खूप प्रसिद्ध आहे. ते तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील भद्राचलममध्ये आहे. राम नवमीला भगवान राम आणि सीता यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.हे मंदिर भद्राचलम मंदिर म्हणूनही ओळखले जाते.  (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

10/11
श्री सीता रामचंद्रस्वामी मंदिर, तेलंगणा : भद्राचलममधील सीता रामचंद्र स्वामी मंदिराचा इतिहास रामायणासोबत सामायिक केला आहे. हे मंदिर भद्राच्या आख्यायिकेशी संबंधित आहे. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

11/11
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं

Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 03 Dec 2024 : 6 PMTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 PM : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar : राज्यात 11 मंत्रिपदं, केंद्रात कॅबिनेट आणि राज्यपालपद; अजित पवारांच्या भाजपकडे मागण्याRaj Thackeray Speech Full Speech : निवडणुकीत थर्ड अंपायर असता तर..राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Embed widget