एक्स्प्लोर
Raigad landslide: रायगड: पेण तालुक्यातील चांदेपट्टी येथील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर; पाहा फोटो
इर्शाळवाडीच्या घटनेनंतर राज्यभरात प्रशासन सतर्क झाले आहे. पेणमधील चांदेपट्टी येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
Raigad Landslide news : रायगड: पेण तालु्क्यातील चांदेपट्टी येथील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर; पाहा फोटो
1/10

राज्यभरात मागील दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
2/10

नैसर्गिक आपत्तीत प्रशासकीय यंत्रणा व अधिकारी इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर सतर्क झालेले आहेत.
3/10

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील डोंगर वस्तीतील चांदेपट्टी येथे राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
4/10

प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांनी पेण मधील डोंगराळ भागात असलेल्या चांदेपट्टी वाडीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.
5/10

त्यानंतर नागरिकांना समजावून तहसीलदार, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले.
6/10

प्रशासनाकडून नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
7/10

इर्शाळवाडीच्या घटनेनंतर राज्यातील प्रशासन सतर्क झाले आहे.
8/10

धोक्याच्या ठिकाण वाटणाऱ्या जागांवरुन नागरिकांच्या स्थलांतराबाबत निर्णय घेतला जात आहे.
9/10

image असाच निर्णय पेण तालुक्यातील चांदेपट्टी भागात घेण्यात आला आहे.
10/10

स्थानिक प्रशासनासह पोलिसांनी नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी समजूत घातली.
Published at : 21 Jul 2023 10:55 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























