एक्स्प्लोर
Pune News : पुणेकरांकडून क्रिकेटविरांच्या बॅनर्सला दुग्धाभिषेक
पुणेकरांकडून क्रिकेटविरांच्या बॅनर्सला दुग्धाभिषेक करण्यात आला.

pune news
1/9

विश्वचषकातील अंतिम मुकाबला आज अहमदाबादमध्ये पार पडतोय.
2/9

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना रंगत आहे.
3/9

भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळपासूनच देशभरातील अनेक ठिकाणी कुठे होम हवन केला जातोय तर कुठे आरती केली जातेय.
4/9

याच निमित्ताने पुण्यातील कोथरूड भागात भारतीय संघाच्या प्रतिकृतींवर दुग्धाभिषेक घालण्यात आलाय.
5/9

विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी अशा अनेक भारतीय संघातील खेळाडूंच्या पोस्टरवर दुधाने अभिषेक करून त्यांना विश्व विजेते पद जिंकण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी अनोख्या शुभेच्छा दिलेलं पाहायला मिळालं.
6/9

देशभरात विश्वचषकाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
7/9

अनेक क्रिकेटप्रेमी एकत्र जमले असून ते विविध माध्यमातून भारतीय संघाच्या विजयासाठी साकडं घालताना दिसत आहे.
8/9

यावेळी क्रिकेट प्रेमींनी मोठी गर्दी केली होती
9/9

मोठ मोठ्याने घोषणाबाजीदेखील केली.
Published at : 19 Nov 2023 05:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
