एक्स्प्लोर
Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे पोहचल्या देवदर्शनाला; बारामतीतील सोमेश्वराचे मंदिरात केला अभिषेक
Pune
1/8

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती तालुक्यातील करंजे पूल येथील सोमेश्वराचे दर्शन घेतलं.
2/8

बारामती तालुक्यातील सोमेश्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे.
3/8

श्रावण महिन्यात या मंदिरात गर्दी बघायला मिळते. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी देखील मंदिराचं दर्शन घेतलं.
4/8

यावेळी सुप्रिया सुळेंनी महादेवाला अभिषेक देखील घातला.
5/8

जनतेच्या सेवेसाठी आणि विसाकासाठी साकडं घातलं.
6/8

श्रावण महिन्यातील काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे त्यांनी मंदिराला भेट दिली.
7/8

यंदा बळीराजाला त्रास होऊ नये. जनतेला योग्य न्याय मिळावा यासाठी आशीर्वाद मागितले.
8/8

सुप्रिया सुळे सध्या बारामतीत आहेत. त्या जवळच्या अनेक परिसरांना भेट देत आहेत.
Published at : 24 Aug 2022 02:18 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
नागपूर
महाराष्ट्र
रायगड























