एक्स्प्लोर
PHOTO : कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करुन आरोपीला पकडलं, मात्र....!
police commissioner Krishna Prakash
1/7

आयर्नमॅन अशी ओळख असलेले पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (pimpri chinchwad police commissioner krishna prakash)यांनी पुन्हा एकदा वेशांतर करून स्टिंग ऑपरेशन केलं.
2/7

यावेळी त्यांच्या नावाचा वापर करुन अनेक गैरव्यवहार करणारा आणि खंडणी मागणाऱ्याला बेड्या ठोकण्यासाठी कृष्ण प्रकाशांनी वेशांतर केलं होतं. या कौतुकास्पद कारवाई वेळी काही ठराविक पत्रकार ही तिथं पोहचले होते. कारवाईसाठी केलेल्या वेशभूषेत पोलीस आयुक्त प्रकाश यांनी फोटोसेशनही केलं. आरोपीला बेड्या ठोकण्यात यश येताच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश मिशिवर ताव मारायलही विसरले नाहीत.
Published at : 27 Mar 2022 02:15 PM (IST)
आणखी पाहा






















