एक्स्प्लोर
Ravindra Dhangekar : एकीकडे भाजपच्या मॅराथॉन बैठका तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकरांचा दणक्यात प्रचार
एकीकडे भाजपच्या नेत्यांच्या मॅराथॉन बैठका सुरु आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर दणक्यात प्रचार करत आहे.
ravindra dhangekar
1/8

एकीकडे भाजपच्या नेत्यांच्या मॅराथॉन बैठका सुरु आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर दणक्यात प्रचार करत आहे. (Photo-Team V))
2/8

मोशी गेट - भवानी पेठ परिसरातील नागरिकांनी पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
3/8

यात महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
4/8

यावेळी धंगेकराच्या कुटुंबीयांनीदेखील पदयात्रेत सहभाग घेतला होता.
5/8

शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या शहराध्यक्षांनी धंगेकरांच्या विजयाचा विडा उचलला आहे.
6/8

भाजपला कोणत्याही परिस्थितीत जिंकू न देण्याचा निर्धार केला आहे.
7/8

त्यामुळे तिन्ही पक्ष जोरात कामाला लागले आहेत.
8/8

त्याउलट भाजपत नाराजी नाट्य सुरु आहे. याचा फायदा धंगेकरांना होण्याची दाट शक्यता आहे.
Published at : 16 Feb 2023 10:59 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
ठाणे























