एक्स्प्लोर
Pune News : आंबदास दानवेंना विरोध करण्यासाठी जमलेल्या महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पाहा फोटो...
आंबदास दानवेंना विरोध करण्यासाठी जमलेल्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

ambadas danve
1/8

विरोधी पक्षनेते आंबदास दानवे यांना विरोध करण्यासाठी जमलेल्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
2/8

नेत्यांना शहरात येवू देणार नाही असा इशारा मराठा संघटनांनी दिला होता.
3/8

त्यासाठी पिंपरी चिंचवड मध्ये दौऱ्याला विरोध करण्यासाठी महिला जमल्या होत्या.
4/8

काही जण विरोध करण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात थेट या महिलांना ताब्यात घेतलं आहे.
5/8

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
6/8

अनेक ठिकाणी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे.
7/8

आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पुढाऱ्यांनी गावात येऊ नये, असा आक्रमक पावित्रा मराठ्यांनी घेतला आहे
8/8

यावेळी काही प्रमाणात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
Published at : 27 Oct 2023 03:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
