एक्स्प्लोर
Maval : पुण्याच्या मावळमध्ये हिंदू जनगर्जना मोर्चा; मोठ्या संख्येनं नागरीक उपस्थित
Pune News: पुण्याच्या मावळमध्ये हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्यात आला.

हिंदू जनगर्जना
1/8

पुण्याच्या मावळमध्ये हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्यात आला.
2/8

यावेळी मोठा जनसमुदाय जमला होता.
3/8

हातात भगवे झेंडे आणि टोपी घालून अनेक हिंदू समुदाय जमला आहे.
4/8

शेकडोंच्या संख्येने प्रत्येक वयोगटातील नागरिकांचा यात सहभाग होता.
5/8

या मोर्चात आमदार नितेश राणे त्याचप्रमाणे कालीचरण महाराज सहभागी झाले आहेत.
6/8

लव्ह जिहाद, धर्मातर, गोहत्या विरोधी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
7/8

लवकरात लवकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कायदा आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
8/8

यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली.
Published at : 12 Feb 2023 02:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
