एक्स्प्लोर
Hanuman Jayanti : घोरावडेश्वर मंदिरातील शिवलिंगावर हनुमानाचे रुप; पहा फोटो...
जुना पुणे मुंबई महामार्गालगतच्या घोरावडेश्वर मंदिरातील शिवलिंगावर हनुमानाचे रुप साकारण्यात आलं आहे.

hanuman jayanti
1/7

जुना पुणे मुंबई महामार्गालगतच्या घोरावडेश्वर मंदिरातील शिवलिंगावर हनुमानाचे रुप साकारण्यात आलं आहे.
2/7

हनुमान जयंती निमित्त देवस्थानने शिवलिंगाला असं रुप दिलं.
3/7

शिवलिंगावर मुकुट म्हणून 51 डाळिंबाच्या बियांचा वापर करण्यात आला आहे.
4/7

तर चंदन कणकेपासून हनुमानाचा चेहरा साकारण्यात आला आहे.
5/7

तर एक हजार एक पिंपळाच्या पानावर राम लिहून, ती पानं मंदिर परिसरात ठेवण्यात आली आहेत.
6/7

ही संपूर्ण सजावट घोरवाडेश्वर प्रतिष्ठानच्या हनुमान भक्तांनी तब्बल 3 तासात केली आहे.
7/7

ही सजावट भाविकांना आकर्षित करत होती.
Published at : 06 Apr 2023 07:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
ठाणे
हिंगोली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion