एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Pune-Mumbai highway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 11 गाड्यांची एकमेकांना धडक!
Pune-Mumbai highway Accident : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाचं सत्र सुरुच आहे. आजही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला आहे. तब्बल 11 वाहनं एकमेकांना धडकली आहे.
![Pune-Mumbai highway Accident : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाचं सत्र सुरुच आहे. आजही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला आहे. तब्बल 11 वाहनं एकमेकांना धडकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/27/91806c683061379b5b9791da93ec0d1d168258443740394_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Pune-Mumbai highway Accident
1/9
![पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाचं सत्र सुरुच आहे. आजही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/27/615bd639bbd19b0be81e7d89152fa868312c7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाचं सत्र सुरुच आहे. आजही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला आहे.
2/9
![तब्बल 11 वाहनं एकमेकांना धडकली आहे. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/27/ef13fbc98a25ea8b3e922901ff50335bc9d0f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तब्बल 11 वाहनं एकमेकांना धडकली आहे. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला आहे.
3/9
![सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/27/628bcc33a5c094e2c222c03e84c42301cf534.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
4/9
![काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/27/86b0a0beda56932cc28a5f9c7921929d85246.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
5/9
![या अपघातामुळे वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/27/a9c6e7ff31dde1e068abaf7c214161883df77.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या अपघातामुळे वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
6/9
![मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक ट्रक ने अकरा वाहनांना ठोकर दिल्याने हा भीषण अपघात झालाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/27/ef561cfaf803339f9200bb183343a344577b1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक ट्रक ने अकरा वाहनांना ठोकर दिल्याने हा भीषण अपघात झालाय.
7/9
![अपघातानंतर ट्रक चालक पसार झाल्याची माहिती आहे, रायगड पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/27/51c091f5c6366edec79b827515d57b321d8ee.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपघातानंतर ट्रक चालक पसार झाल्याची माहिती आहे, रायगड पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत
8/9
![बोरघाट उतरत असताना ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला असावा अथवा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/27/4574a8ea2caa5b8bc6b1c2c9125bdb3e1bdf4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बोरघाट उतरत असताना ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला असावा अथवा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
9/9
![खोपोली अपघातात ४ महिला जखमी झालेल्या असून त्यांना खोपोली येथील नगरपरिषद रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/27/eec0539ed82dafd433da10f3172d9f14022b6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खोपोली अपघातात ४ महिला जखमी झालेल्या असून त्यांना खोपोली येथील नगरपरिषद रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे
Published at : 27 Apr 2023 02:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion