एक्स्प्लोर
Pune Marathon Photo : देशात पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी मॅरेथॉन स्पर्धा; पुण्यात आयोजन
Pune Marathon
1/8

Pune Marathon : देशामध्ये पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं.
2/8

35 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला काल रात्री बारा वाजल्यापासून सुरुवात झाली.
Published at : 27 Feb 2022 08:27 AM (IST)
आणखी पाहा






















