एक्स्प्लोर
Sarasbaug Ganpati : पुणे तिथे काय उणे, थंडीची चाहूल लागताच सारसबागेतील बाप्पाला स्वेटर परिधान!
थंडीची चाहूल लागताच सारसबागेतील बाप्पाला स्वेटर परिधान करण्यात आलं आहे.

sarasbaug ganpati
1/8

सारसबागच्या गणपतीला तळ्यातला गणपती असेही म्हटले जाते.
2/8

या सारसबागच्या गणपतीची हिवाळ्यामध्ये खास चर्चा रंगते, याचं कारण म्हणजे या गणपतीला हिवाळ्यात चक्क स्वेटर घातला जातो.
3/8

जोरदार थंडी सुरू झाली की या गणपती बाप्पाला स्वेटर घातले जाते.
4/8

दरवर्षी या गणपतीचे स्वेटरमधील फोटो व्हायरल होत असतात.
5/8

पुण्यात कालपासून थंडी जाणवू लागली आहे, त्यामूळे गणपती बाप्पाला ही स्वेटर घातलं गेलं,
6/8

या फोटोमध्ये सुद्धा गणपतीने स्वेटर घातलेले दिसत आहे.
7/8

सुंदर अशा लोकरच्या स्वेटरमध्ये गणपती खूप सुंदर दिसतोय.
8/8

दरवर्षी अशाच पद्धतीने स्वेटर परिधान करण्यात येतं.
Published at : 16 Dec 2023 07:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion