एक्स्प्लोर
Pune Ganeshotsav 2023 : भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड तर्फे 'दगडूशेठ' गणपतीची आरतीच 300 हून अधिक जवान हजर
भारत माता की जय च्या घोषणा देत सीमेवर 24 तास खडा पहारा देणा-या भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड मधील 300 हून अधिक अधिकारी व जवानांनी 'दगडूशेठ' गणपतीची आरती केली.
Pune Ganeshotsav 2023
1/8

'भारत माता की जय'च्या घोषणा देत सीमेवर 24 तास खडा पहारा देणा-या भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड मधील 300 हून अधिक अधिकारी आणि जवानांनी 'दगडूशेठ' गणपतीची आरती केली.
2/8

भारतीय लष्कराच्या प्रमुख केंद्रांपैकी एक असलेल्या सदर्न कमांड (दक्षिणी मुख्यालय) मधील 330 कमांडचे जवान 'दगडूशेठ' गणपती चरणी नतमस्तक झाले.
Published at : 22 Sep 2023 09:01 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
























