एक्स्प्लोर
Pune Fire : पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरात दोन घरांना भीषण आग, पहाटेच्या वेळी लागलेल्या आगीने खळबळ
Pune Fire : पिंपरी-चिंचवड निगडी परिसरात दोन घरांना भीषण आग लागली. पहाटेच्या आगीने खळबळ उडाली होती.

pune fire
1/8

पिंपरी चिंचवजमधील निगडी परिसरात मोठी आगीची घटना घडली आहे.
2/8

निगडी सेक्टर नं 22 दळवीनगर पत्रा शेड या ठिकाणी आज सकाळी 5 वाजता भंगारच्या दुकानाला आग लागली.
3/8

या मध्ये दोन घरांची मोठया प्रमाणात नुकसान झाली आहे.
4/8

image 4कोणतीही जीवित हानी झाली नाही सर्व सुखरूप आहेत.
5/8

आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी घाव घेतली होती.
6/8

घरांना लागलेली आग पाहचात त्यांनी आत व्यक्ती नसल्याची खात्री केली.
7/8

त्यानंतर सगळ्यांनी पाण्याचा मारा सुरु केला.
8/8

यावेळी दोन्ही घराचं मोठं नुकसान झालं आहे. घरातील वस्तूदेखील जळून खाक झाल्या आहेत.
Published at : 26 Nov 2023 10:08 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
