एक्स्प्लोर

In Pics : गुलाबी रंगात रंगली पुण्याची सायंकाळ, मनमोहक फोटो पाहून तुम्हीही व्हाल प्रसन्न

पुणे सायंकाळ

1/10
सायंकाळ म्हटलंकी मनात शांत, निवांत अशाच फिलिंग्स येतात. त्यात सायंकाळ जर आज पु्ण्यात होती तशी असेल तर क्या बात!  (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

2/10
पुण्यात आज जी सायंकाळ पुणेकरांनी पाहिली ती कोणत्या सुंदर चित्रापेक्षा कमी नव्हती. अगदी स्वप्नवत अशा या सायंकाळचे फोटो नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

3/10
या फोटोंमध्ये पुण्याने वेगवेगळ्या रंगाची चादर ओढल्याचं दिसून येत आहे. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

4/10
कुठे गुलाबी, कुठे केशरी अशी रंगबीरंगी सायंकाळ मनाला मोहणारी आहे. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

5/10
या फोटोंना मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी आपआपल्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

6/10
पुण्यातील विविध भागाती हे फोटो असून कुठे इमारतींनी तर कुठे रस्ता फोटोंत दिसून येत आहे. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

7/10
मान्सून अगदी उंबरठ्यावर आला असून महाराष्ट्रातील काही भागात हजेरीही लावली आहे, त्यामुळे वातावरणात अनेक बदल होत आहेत. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

8/10
वातावरणातील बदलामुळे ही सायंकाळ इतकी सुंदर दिसून येत आहे.  (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

9/10
पुण्यासह पालघरमधील काही फोटोही समोर आले असून यामध्ये समुद्र किनारी सुंदर सायंकाळ पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य - संतोष पाटील, पालघर प्रतिनिधी)

10/10
पालघर जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळनंतर विजांच्या गडगडाटासह मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर किनारपट्टीवरील पर्यटकांना मोहवणारे चिचणी ह्या पर्यटन स्थळीची ही दृश्य आहेत. (फोटो सौजन्य - संतोष पाटील, पालघर प्रतिनिधी)

पुणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget