एक्स्प्लोर
Pune News: भिडे पुलावर पाणीच पाणी; खडकवासला धरणातून यंदाच्या हंगामातला सर्वात मोठा विसर्ग
पुण्यात संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जिह्यातील धरणं हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे मुळा मुठा नदीत पाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे.
pune
1/9

पुण्यात संततधार पाऊस सुरु आहे.
2/9

त्यामुळे जिह्यातील धरणं हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे मुळा मुठा नदीत पाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.
3/9

शहरातील मध्यवर्ती असलेला भीडे पूल पाण्याखाली गेला आहे.
4/9

डेक्कनजवळच्या नदीपात्रात भरपूर प्रमाणात पाणी आलं आहे.
5/9

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे.
6/9

त्यामुळे अनेकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
7/9

नदीपात्रातील वाहने देखील वाहून गेली आहे.
8/9

हे पाणी पाहण्यासाठी भरपावसात पुणेकरांनी गर्दी केली आहे.
9/9

असाच पाऊस सुरु राहिला तर धरणातून अति प्रमाणात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे.
Published at : 16 Sep 2022 08:51 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
मुंबई
क्राईम
























